बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात करियर कट्टा उपक्रमाची स्थापना व फलक अनावरण
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघू सिडाम
(यवतमाळ) पांढरकवडा महाराष्ट्र राज्य व उच्चनंम शिक्षण आणि महाराष्ट्र तंत्रज्ञान सहायत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने करियर कट्टा या नावीन्यपूर्ण उपक्रमाची स्थापना व फलकाची उद्घाटन बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर .ए. जलतारे यांच्या हस्ते पार पडले .
सदर उपक्रम हा रोजगारभीमुख्य असून यामधे आ.ए.ए.एम. व उद्योजक आपल्या भेटीला दररोज संविधानाचे पारायण असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतील करियर कट्टा या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर रोजगार भिमुख्य उद्योजकते विषयी व कौशल्य विकासा संबंधी कोर्स उपलब्ध होतील दैनंदिन चालणाऱ्या ह्या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना नाममात शुल्क रु.१/- प्रतिदिन या प्रमाणे रु.३६५ / आकारले जाईल संबंधित कोर्स पूर्ण केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना नौकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकते .या संधीचा जास्त फायदा करून घ्यावा असा उपक्रमाचा उद्येश असून असे महाविद्यालया तर्फे आव्हान देण्यात आले तेसेच या वेळी या अभिनय उपक्रमाकरिता करियर कट्ट्याचे समन्वयक डॉ.पराग जोशी, प्रा.ढाले, प्रा.मेजर रेळे, प्रा.ढाले,प्रा. वांढरे,डॉ.रंजना महाजन,प्रा.सत्तुरवर,प्रा. गव्हाणे,प्रा.खंडारे,प्रा.डॉ.कनाके,प्रा.टेकाम,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीकांत मेश्राम, सतिश आरेवार,श्रीराम क्षीरसागर यांचे योगदान लाभले.
Comments
Post a Comment