इस्पायर वार्ड शिष्यवृत्तीसाठी कुरुलचा विद्यार्था समर्थ सलगर यांची निवड



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
मोहोळ तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
 कुरुल येथील रयत शिक्षण संस्थेचे संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कुरुल या विद्यालयातील एका विद्यार्थ्यांची इंस्पायर वार्ड या वैज्ञानिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी म्हणून देशातून विद्यार्थिनी सादर केलेल्या नऊ कल्पनेतून उत्कृष्ट नऊ कल्पनांची निवड केली जाते यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती मध्ये कुरुल येथील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेला समर्थ सिद्धेश्वर सलगर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीचे यामुळे विभाग प्रमुख मार्गदर्शक शिक्षक महेश माने यांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिक्षकांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव कुमार पाटील, विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंके, सहाय्यक सुरेश कुमार गोडसे न्यू इंग्लिश स्कूल कुरुल चे कमिटी सदस्य विलास पाटील, शत्रुघ्न जाधव, लिंगेश्वर निकम, दत्तात्रय भोगें, प्राचार्य राजेंद्र रेपाळ,यावेळी प्राध्यापक व वर्ग व प्रमुख कुरुल ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे*

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न