उस्मानाबाद विद्युत ठेकेदार संघटनेच्या अध्यक्ष पदी शिंगाडे तर कार्याध्यक्ष पदी देवकर, यांची निवड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्हा विद्युत ठेकेदार संघटनेची वार्षिक सभा संपन्न झाली या बैठकीमध्ये नवीन कार्यकारणी बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे .
विद्युत ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी विशाल शिंगाडे यांची तर कार्याध्यक्ष पदी नानासाहेब देवकर, यांची निवड करन्यात आली
सचिव तानाजी तेरकर, उपाध्यक्ष आबासाहेब फडताडे उस्मानाबाद विभाग उपाध्यक्ष संजय शिंदे, तुळजापूर विभाग, कोषाध्यक्ष शंकर कोळगे ,सहसचिव संदीप रोकडे ,यांची निवड करन्यात आली आहे .
सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
Comments
Post a Comment