साखरा व बल्लारपूर येथे पाणीपुरवठा योजनेचे कामाचे भुमी पुजण आमदार डॉ संदिप धुर्वे यांच्या हस्ते संपन्न


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी अमन वाघू सिडाम

  यवतमाळ ( दि ७ )
केळापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत साखरा व बल्लारपूर येथे ग्रामीण पाणीपुरवठा जि.प. यवतमाळ जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गट ग्रामपंचायत साखरा व बल्लारपूर या दोनी गावा मध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे 25  लाख 15 हजार  बल्लारपूर येथे व साखरा येथे 22लाख 64 हजार  रुपयांच्या कामाचे भूमिपूजन दि ७ रोजी आमदार डॉ संदिप धुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले 
 अण्णासाहेब पारवेकर माजी आमदार व लोकनेते यांच्या अध्यक्षतेखाली भुमिपुजन सोहळा  संपन्न झाला व या भुमिपुजण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती पंचायत समिती पांढरकवडा सभापती राजेश पसलावार  जिल्हा परिषद यवतमाळ सदस्य सौ सुचरिता अमर पाटील पंचायत समिती पांढरकवडा सदस्य संतोष बोडेवार व गावातील सरपंच अनिता कुळमते व उपसरपंच विकास परचाके व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत भुमिपुजन सोहळा संपन्न झाला

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद