श्री सद्गुरू सिताराम महाराज यांच्या समाधी सोहळा मोठा उत्साह मध्ये कुरूल नगरीमध्ये साजरा
श्री सद्गुरू सिताराम महाराज यांच्या समाधी सोहळा मोठा उत्साह मध्ये कुरूल नगरीमध्ये साजरा
कुरुल प्रतिनिधी : नानासाहेब ननवरे
दि. 2 डिसेंबर रोजी सद्गुरू सिताराम महाराज समाधी सोहळा कुरुल ता.मोहोळ नगरीत मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात आला. नित्यनियमाने रोज सकाळी 7:15 आरती व दुपारी 12:15 आणि रात्री 7:15 आरती केली जाते.
सकाळी ९ वाजल्यापासून भजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 12 वाजता सिताराम महाराज यांच्या मुर्ती वरती फुलांचा वर्षाव करण्यात आला. सव्वाबारा वाजता आरती करण्यात आली.व सिताराम महाराज यांच्या गजर करण्यात आला.व आज संध्याकाळी हरिजागर कार्यक्रम....
सकाळपासून पाऊस असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या संख्येने समाधी सोहळा साठी उपस्थित होते. त्यानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment