स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कुरुल ग्रामपंचायत कार्यालयासमोर राष्ट्रगीत गायन संपन्न..
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कुरुल प्रतिनिधी : नानासाहेब ननवरे
जिल्हा परिषद च्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कुरुल ग्रामपंचायत समोर राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये विद्यार्थ्यां व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शाळेमध्ये दररोज राष्ट्रगीत गायले जाते ग्रामपंचायत कार्यालयात फक्त राष्ट्रीय सणा दिवशी म्हणजेच वर्षातून फक्त तीन वेळेस राष्ट्रगीत गायन होते स्वातंत्र चा अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय परिसरात राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करून अमृतमहोत्सव साजरा करन्यात आला .
यावेळी पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे, जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे सर, न्यू इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक रेपाळ आर. एल, बिराजदार सर, देशमुख सर ,खरात सर, डांगे मॅडम म्हेत्रे मॅडम ,मडके सर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घाटोळे , बनकर ,मॅडम निंबाळकर मॅडम ,माने मॅडम आणि सर्व आशा वर्कर, कांबळे सर, शिंदे सर, कुरुल गावचे सरपंच सौ चंद्रकला पाटील उपसरपंच पांडुरंग आबा जाधव ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव सुभाष माळी, माणिक पाटील आनंद जाधव अंजली गायकवाड व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी संतोष जाधव संभाजी घोडके व व अंगणवाडी सेविका ,कुरुल ग्रामस्थ उपस्थित होते .
Comments
Post a Comment