पाटणबोरी येथे स्व दादासाहेब कन्नमवार यांची १२२ वी जयंती साजरी करण्यात आली



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी   अमन  वाघु सिडाम

(यवतमाळ) केळापूर तालुक्यातील  पाटणबोरी येथे दिनांक.१०/१/२०२२ रोजी. बेलदार समाजा तर्फे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी करन्यात आली समाजासाठी श्रद्धास्थान असलेले स्व कन्नमवार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या अल्पशा काळात अनेक ठोस निर्णय घेऊन राज्याला प्रगतिपथावर नेले एकीकडे राज्याच्या गाडा हाकतानाच त्यांनी समाज हिताकडे कधीच दुर्लक्ष केले नाही यामुळेच आज समाजाची प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू असल्याची प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी कोरडीवार,प्रमुख पाहुणे राजेश्वर गोंड्रावार सभापती झरीजामणी,उपसरपंच नीलिमा कायतवार, मलारेड्डी पानजवार, सुधाकर मुत्यलवार, गंगारेड्डी सुकरवार,गजानन भुपतवार,प्रशांत अड्डपावर, पाटणबोरी  संघटनेचे अध्यक्ष अनिल करलावार, अशोक गडूतवार,अनिल सुकरवार, राजू सुकरवार, अक्षय तोटावार,  गणेश बोनपेनलीवार, निलेश मल्लेलवार, त्रिशूल  बोपनवार,रामेश्वर पुदरवार, शंकर नक्कलवार, योगेश सकूरवार, यांच्या हस्ते कार्यक्रम यशस्वी  पार पडला

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न