ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमीत्त फळे वाटप .
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि ३० )
ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमीत्त परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे रुग्णांना फळे, मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
या वेळी उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे जिल्हा सदस्य आसिफ युसुफ सय्यद व परंडा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे तालुका अध्यक्ष विकास जगदाळे , डॉक्टर आनंद मोरे, मनान बासले, विष्णू भिसे, सादिक मोमीन, राजेश ठक्कर, दत्तात्रय हातगावकर, दीपक ठाकूर, संदीप विटकर, गजू साळुंखे, राष्ट्रपाल शिंदे, अतुल, गोरे, सहदेव बंडगर, यशवंत शिंदे, अमन शेख, गणेश टकले इलियास बागवान रियाज हनुरे राहुल शिवतारे ,महेश घाडगे, पांडुरंग कातुरे,
यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment