कुरुल नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन छावा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नागेश गायकवाड यांच्या हस्ते संपन्न..
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
दि.२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन छावा संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी कुरुल नगरीमध्ये त्यांचे जंगी स्वागत संघटनेच्यावतीने करण्यात आलं. प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर वेगळे क्षेत्रातील मान्यवरांची भाषणाचा कार्यक्रम संपन्न झाला..
छावा संघटनेचे अध्यक्ष नागेशजी गायकवाड यांच्या सत्कार बाबासाहेब जाधव व समाधान जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर महाप्रसादाचे वाटप समाधान जाधव यांच्या वतीने करण्यात आलं. त्यावेळी छावा संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष समाधान जाधव व युवा नेते सिताराम जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव तंटामुक्ती अध्यक्ष छत्रपती जाधव, भीमा चे संचालक बापूसाहेब जाधव, भाऊसाहेब पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव , ग्रामपंचायत सदस्य गहीनाथ जाधव,रामभाऊ लांडे चिमाजी जाधव, युवा नेतृत्व मनोज जाधव, दीपक जाधव दिनेश सरवळे ,अमरदीप जाधव प्रशांत जाधव, भारत माने, युवा नेते प्रमोद जाधव, प्रशांत पाटील, महेश लांडे पद्मसिंह जाधव, प्रदिप जाधव व विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment