आर्णी केळापुर विधानसभा मतदारसंघातील सेना पदाधिकारी यांची पांढरकवडा येथे बैठक
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) १९/२/२०२२ रोजी आर्णी केळापुर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांची पांढरकवडा येथे बैठक
आयोजित करण्यात आली होती, तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,यांच्या,प्रतिमेची पुजा करून शिवजयंती साजरी करण्यात आली,या वेळी मा श्री सुधाकरजी नर साहेब मुंबई संपर्क प्रमुख व मा श्री विजयानंद पेडनेकर साहेब यांचे पांढरकवडा नगरीत प्रथम आगमना निमित्त पुष्पगुछ देउन स्वागत करण्यात आले,सोबतच ,जिल्हा प्रमुख गजाननभाऊ बेंजकीवार, सभापती कृ उ बा समिती प्रवीनभाऊ शिंदे ,उपजिल्हा प्रमुख विक्रांत चचडा युवा सेना जिल्हा प्रमुख,जयवंत बंडेवार तालुका,प्रमुख तसेच रवी,राठोड ,निलेश,चव्हाण,तिरुपती कंदकुरीवार,संजय झोटिंग,सुभाष राठोड,राहुल ताडपेल्लीवार,पंकज,तोडसामअशोक,भांडेकर,नटवर,शर्मा ,विनोद कनाके व सर्व पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment