मोहोळ तालुक्यात शिरापुर (मो) गावात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना शाखेचे भव्य उद्घाटन.


 पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 

 मोहोळ ( दि २३ )तालुक्यातील शिरापूर (मो) गावात लोकनायक वंदनीय आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे दिनांक 23  बुधवार रोजी रात्री 7 वाजता भव्य असे उद्घाटन करण्यात आले .यावेळी  तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

   जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थित आणि मोहोळ तालुका प्रमुख वैभव जावळे यांच्या नेतृत्वामध्ये, प्रवेश यावेळी लोकनायक बच्चुभाऊ कडू यांचा सेवा त्याग समर्पण संघर्ष हा विचार,
मोहोळ तालुक्यातील घराघरापर्यंत पोचवण्यासाठी  युवकांनी शपथ घेतली,या कार्यक्रमात  शेतकरी,युवक स्वयंस्फूर्तीने मोठ्या जल्लोषात सहभागी झाले होते,शाखाध्यक्ष महेश गुंड ,उपाध्यक्ष हसन शेख, खजिनदार अजय सावंत सचिव राम जावळे पाटील ,यांची निवड करण्यात आली
  यावेळी शहर कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार, शहर संपर्कप्रमुख जमीरभाई शेख, धरणग्रस्त जिल्हाध्यक्ष रणजित जगताप ,जिल्हा उपाध्यक्ष रोहित साठे, प्रहार शेतकरी संघटनेचे सचिव, जिल्हा सचिव श्रीधर पाटील ,औद्योगिक कार्याध्यक्ष,   दिलीप ननवरे, मोहोळ तालुका संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर, मोहोळ तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे मीडिया प्रमुख दामोदर जावळे, प्रसिद्धीप्रमुख विशाल मासाळ, उत्तर सोलापूर तालुका प्रमुख विशाल सपकाळ, औद्योगिक तालुकाध्यक्ष नितीन भोरे, करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष समर्थ गुंड,शेतकरी नेते अनिल पाटील,दिलीप राठोड, हराळवाडी सरपंच गजानन धोडमिसे, अरुण येडवे ,सोमनाथ नवत्रे, श्रीशैल एलगुंडे, रोहित मासाळ ,विकी जावळे ,अक्षय सावंत, सागर सावंत, शरद बारडोळे रोहित गव्हाणे प्रवीण गुंड, तेजस गुंड, कृष्णा गुंड, बाबा सावंत, सचिन चव्हाण, शाम पाटील व पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न