पांढरकवडा येथे भव्य आदिवासी सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम

(यवतमाळ)पांढरकवडा येथे  दिनांक:२८ रोजी  आदिवासी सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यात आले 
आदिवासी समाजातील लोककला, सामुहीक लग्न ,परंपरागत सण,उत्सव  आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्याच्या द्रुष्टीने आर्णी - केळापूरचे मतदार संघाचे आमदार मा. डॉ.संदीपभाऊ धुर्वे यांच्या अथक परिश्रमाने आदिवासी बहूल पांढरकवडा शहरात १ एकर जागेवर १ कोटी रुपयाचे भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन भूमिपूजन प्रसंगी क्रांतिवर शहीद विर बाबुराव शेडमाके,राणी दुर्गावती,बिरसा मुंडा यांना माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते अण्णासाहेब पारवेकर शुभहस्ते आमदार डॉ संदीप धूर्वे प्रमख उपस्थिती वैशाली नहाते, प्रमोद घोडाम,डॉ निलेश परचाके, सुरेश कनाके,मीनाक्षीताई वेट्टी, डॉ संजय तोडासे,मंगला सिडाम,राजेश पसलावार, बंडू सोयाम,संभा मडावी,पवन कुडमथे,बंटी जुवारे डॉ अंगाईतकर,आनंद वैद्य,ऋत्विक पाटिल, अतुल बेले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न