परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन अध्यक्षपदी सुरेश बागडे यांची बिनविरोध निवड


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
परंडा ( सा.वा ) दि. १९

श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी चे औचित्य साधुन दि. १९ रोजी परंडा येथे बैठक घेन्यात आली . या बैठकीत सुवर्णकार असोशिएशन ची कार्यकारणी निवडीची चर्चा करून परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन अध्यक्षपदी बिनविरोध सुरेश बागडे यांची बिन विरोध निवड करन्यात आली .

बागडे यांची बिनविरोध निवड  झाल्याबद्दल परंडा सराफ व सुवर्णकार सदस्याकडून भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. 

दै.सामना पत्रकार , तसेच नवनिर्वाचीत अध्यक्ष सुरेश बागडे, उपाध्यक्ष सागर लंगोटे, सचिव शिवाजी जोशी, यांचा  परंडा सराफ व सुवर्णकार तर्फे सत्कार करून.पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

यावेळी परंडा सराफ व सुवर्णकार संघटने मनोज चिंतामणी , मिलींद चिंतामणी, अमोल शहाणे,  प्रमोद वेदपाठक (पत्रकार ), मनोज पोतदार, गोकूळ पंडित ,मनोज शहाणे सुयोग डहाळे, प्रशांत डहाळे ,प्रसाद बागडे अन्सार अरूप कुमार मदन महामुणी संतोष नष्टे,संतोष कदम, शंकर उदावंत , पिंन्टू दिक्षीत दिपक दिक्षीत ओमकार जाधव, बबलु, बालाजी विधाते  भगवान शहाणे, वासुदेव, माने, शहाणे ,विष्णू मुळीक आदी हजर होते.

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद