शिवजन्मोत्सवा निमीत्त वडनेर येथील नेत्र शिबीरात १६५ जनांची तपासणी

[
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
पुणे येथील प्रसिद्ध नेत्र तज्ञ डांक्टरांच्या वतीने तपासणी व उपचार 

परंडा ( दि १९ )
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व जाहेदाबी  शेख यांच्या स्मरनार्थ  वडणेर ,सरणवाडी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच जैनुद्दीन शेख यांच्या वतीने दि १९ फेब्रुवारी रोजी वडनेर येथे  मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर 
घेन्यात  आले या मध्ये १६५ जनांची तपासणी .

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सरपंच जैनुद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबीरास सुभारंभ करन्यात आला यावेळी डॉक्टर व मान्यवरांचा सत्कार करन्यात आला .

या शिबीरामध्ये पुणे हडपसर 
महंमदवाडी येथिल एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉ प्रविण रणवरे , डॉ तुकाराम पार्टील , डॉ सुवर्णा गावडे ,यांनी  तपासणी करून उपचार केले 
यावेळी दादा अलदर, सुरेश परदेशी , तात्या सरवदे, सुजित परदेशी , आपना वतन संघटनेचे हामीद शेख , अफसर शेख , ज्ञानदेव सरवदे , सोहेल सय्यद , मजीद शेख , रणजित परदेशी, विष्णू खांडेकर , धनंजय खांडेकर ,आक्षय देशमुख , आर्जुन जाधव , असलम शेख , संतोष सरवदे , धनंजय चौधरी , शुभम खांडेकर , गणेश चौधरी , सादीक शेख ,यूवराज जाधव . बाबू सय्यद , भरत जाधव इनुस शेख , विठ्ठल पोपणर , किरण काशीद , भारत चौधरी , अतुल खांडेकर यांची उपस्थिती होती , ईतापे सर , जगताप सर , ग्रा.प कर्मचारी सोहेल तांबोळी , खंडू कोळी  यांचे सहकार्य लाभले .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न