ट्रायबल फोरम अर्ली शाखा अध्यक्ष पदी कार्तिक धुर्वे यांची निवड


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी अमन वाघु  सिडाम
(यवतमाळ)
पांढरकवडा  -  आदिवासी समाजाच्या  सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले केळापूर तालुक्यातील अर्ली येथील कार्तिक यादव धुर्वे यांची ट्रायबल फोरम अर्ली शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे.
ट्रायबल फोरम हे संघटन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे.  वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कँडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये नियुक्ती झाल्यामुळे तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल