वाघाच्या हल्यात तरूण जखमी , नागरीकात .भितीचे वातावरण

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
यवतमाळ जिल्हा केळापूर तालुक्यातील   पाटणबोरी   येथुन ५ km अंतरावर  असलेल्या कवठा या गावात २३/३/२०२२ रोजी
 सकाळी 11वाजता  मागुन वाघाने या तिन्ही युवकावर   वाघाने   हल्ला केला लगेच कार्यकर्माला उपस्थित नागरीकांनी आरडाओरडा करीत त्या वाघाला हाकले या हल्ल्यात  वैभव गंगाधर भोयर वय 25 वर्ष हा जख्मी झाला. त्याला पाटणबोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम ऊपचार करून  यवतमाळ  येथे पाठविण्यात आले   घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहचले होते.   या आधी  याच गावात काही  वर्षांपूर्वी प्रल्लाहद मडावी या ईसमाला वाघाने हल्ला केला होता त्यात त्याचा मृत्यू झाला होता   . .तसेच या वाघाच्या हल्ल्याने या परीसरातील व या गावातील शेतकरी , शेतमजुर  व नागरीकामध्ये भितीचे वातावरन  आहेत त्याकरीता येथिल सरपंचाची व नागरीकाची वनविभागाकाकडे  मागणी आहेत की जंगलाला कपाऊनड करून वाघाला त्वरीत जेरबंद करावे. अशी मागणी गावकरी लोकांनी करत आहे

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न