बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ)
पांढरकवडा येथे दिनांक:११/ एप्रिल/२०२२ रोजी श्री बा.दे.पा.महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती साजरी करण्यात आली
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए.जलतारे सर अध्यक्ष म्हणून लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.एस.सत्तुरवर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ.जलतारे सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करीता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच श्री सतीश आरेवार,श्रीराम सिरसागर,यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment