माळी समाजाचा दि १ मे रोजी भव्य राज्यस्तरीय वधुवर पालक मेळावा:
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
मोहोळ प्रतिनिधी : माळी समाज बांधवांसाठी भव्य राज्यस्तरीय वधू वर सूचक व पालक मेळाव्याचे आयोजन सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने रविवारी दिनांक 01 /05/2022 रोजी सकाळी दहा वाजता सौभाग्य मंगल कार्यालय माळीनगर तालुका माळशिरस येथे आयोजन करन्यात आले आहे
. माळी समाज वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे प्रमुख उपस्थिती माननीय राजेंद्र गिरमे डायरेक्टर माळी शुगर फॅक्टरी व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व माळी सेवा संघाचे आधारस्तंभ व सौ रूपालीताई चाकणकर, माळी सेवा संघ संस्थापक दत्तात्रय भाऊ माळी, शुभ आशीर्वाद ह.भ.प. रमेश महाराज वसेकर संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष बालाजी माळी ज्ञानदेव जाधव अध्यक्ष नितीन राजगुरू साहेब महिला उपाध्यक्ष उर्मिला भुजबळ युवक कार्याध्यक्ष महेश भाऊ गोरे प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब ननवरे बिजनेस आघाडी बालाजी वाहील सोमनाथ माळी वधू वर सुचक उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनंत कळसकर पश्चिम महाराष्ट्र रुपेश नेहरूकर , सोलापूर जिल्हा प्रभारी बापूसाहेब बोराटे,सोलापूर जिल्हा संघटक पोपट गायकवाड कार्याध्यक्ष बापू गवळी, सचिव गणेश म्हेत्रे ,सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष प्रदीप देवकर माळी, अध्यक्ष अनिकेत आदलिंगे, सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अंबादास वाघमारे ,मोहोळ तालुका युवा अध्यक्ष अतुल ननवरे यांची उपस्थीती राहणार आहे .
माळी समाज बांधवांनी या पालक परिचय मेळावाच्या लाभ घ्यावा राज्यस्तरीय माळी समाज बांधवांसाठी मेळावा आयोजित केलेला आहे तरी पालकांनी आणि मोठ्या संख्येने रविवार दिनांक 1 मे २०२२ रोजी सकाळी दहा वाजता सौभाग्य मंगल कार्यालय माळशिरस या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन माळी समाज वधु वर सुचक व पालक परिचय मेळाव्याचे आयोजक वधुवर सुचक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भारत मोहिते ,उपाध्यक्ष सोमनाथ माळी व सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र एकतपुरे यांनी आवाहन केले आहे.
आत्तापर्यंत माळी सेवा संघ वधू वर सूचक संघटनेच्या माध्यमातून विवाह बंधनाच्या रेशीमगाठी बाधल्या आहेत.
भारत मोहिते व सोमनाथ माळी यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मध्यस्ती करुन विवाह जुळवले आहेत.
आॅनलाईन नाव नोंदणी चालू आहे. मर्यादित नाव नोंदणी आहे आजच नोंदणी करून सहभागी व्हावे अधिक माहितीसाठी 99 60 94 95 65/ 98 23 80 64 29 या नंबर वरती नाव नोंदणी करून संपर्क करावा. व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
Comments
Post a Comment