परंडा येथे ईप्तार पार्टीत आजी माजी आमदारांची उपस्थिती
परंडा येथे ईप्तार पार्टीत आजी माजी आमदारांची उपस्थिती
परंडा ( दि ३० )
परंडा येथे शुक्रवार दि २९ रोजी सरगम मंगल कार्यालयात हिदु मुस्लीम एकता इफ्तार पार्टीचे आयोजन करन्यात आले होते .
या ईप्तार पार्टीत मा.आ. ज्ञानेश्वर पाटील आमदार सुजीतसिंह ठाकुर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता साळुके अॅड नुरदीन चौधरी , माजी नगर अध्यक्ष सुभाष सद्दीवाल ,माजी नगर अध्यक्ष शिवाजी महेर ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालूका अध्यक्ष अॅड संदीप पाटिल, पचायत समीतीचे माजी उप सभापती मेघराज पाटील , पोलिस पाटील संजय कदम , एजाज मुजावर , मन्नान बासले , मैनुद्दीन तुटके , मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर, रणजीत पाटील ,आजु सौदागर , माजी नगर अध्यक्ष मुकुल देशमुख नागेश काशीद जर्नादन मेहेर माजी नगर सेवक मंकरद जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संसाने, संतोष गायकवाड ,दत्ता मेहेर ,तुकाराम गायकवाड, बच्चन डाके, विकास साळुके, नुसरत करपुडे ,राजु शेख, समीर पठाण ,जोएब हावरे ,सत्तारखा पठाण ,अजय खरसडे, नगरपरिषदचे कर्मचारी प्रदीप शिंदे, नशीर शहाबफीवाले, लतीफ कुरेशी ,मुतलीक कुरेशी, सोनु सौदागर, फैजुदीन चौधरी ,शारुख मुजावर ,शादाब मुजावर ,तौफीक मुजावर, मुशरफ मुजावर ,फिरोज मुजावर, सदाम मुजावर ,साकीब मुजावर ,आजीम मुजावर ,
एजाज मुजावर ,सलीम मुजावर नंदू शिंदे , श्रीहरी नाईकवाडी ,मुर्तज मुजावर आदिंची उपस्थिती होती .
यावेळी ईप्तार पार्टीचे आयोजक इस्माईल कुरेशी , समीर पठाण, इरफान शेख ,अँड जहीर चोधरी, जावेद पठाण ,अझहर शेख ,अब्बास मुजावर ,बाशा शहाबर्फीवाले यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करन्यात आला .
Comments
Post a Comment