राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या विदर्भ प्रदेश सहसचिव पदी रामेश्वर पुद्दरवार यांची नियुक्ती
पुज्य नगरी न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ विदर्भ प्रदेश सहसचिव पदी पाटणबोरी येथील पत्रकार संघटना उपाध्यक्ष रामेश्वर पुदरवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
स्थानिक विश्रामगृहात यवतमाळ इथे झालेल्या सभेत जिल्हा व तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर यांच्या आदेशानुसार विदर्भ प्रदेश अध्यक्ष पद्माकर घायवान यांनी ही नियुक्ती केली. नियुक्तीचे श्रेय विदर्भ प्रदेश अध्यक्ष पद्माकर घायवान विदर्भ प्रदेश संघटक प्रफुल मेश्राम विदर्भ प्रदेश सचिव रवींद्र चरडे नियुक्तीपत्र प्रधान करून त्यांना शुभेच्छा दिल्या पत्रकार रामेश्वर पुद्दरवार यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले .पाटणबोरी पत्रकार बांधवान तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
Comments
Post a Comment