अपना वतन सामाजीक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हमीद शेख यांचा वाढदिवस शाळेतील मुला सोबत साजरा

अपना वतन सेवटनेच्या वतीने वडनेर जिप शाळेत वह्या वाटप 

परंडा पुज्य नगरी न्यूज 
अपना वतन सामाजीक संघटनेचे हमीद शेख यांच्या वाढदिवसा निमीत्त परंडा तालूक्यातील  वडनेर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थीना दि २५ जुन रोजी सरपंच जैनुधीन शेख व मुख्याधापक इतापे यांच्या हस्ते  वहया वाटप करून मुला सोबत वाढदिवस साजरा करन्यात आला  .
अपना वतन समाजीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्दीक शेख , पुणे शहर अध्यक्षा राजश्री शिरवळकर,  तौफीक पठाण यांच्या सहकार्याने राज्य उपाध्यक्ष हमीद शेख व त्यांचे सहकारी पुणे शहरासह अनेक जिल्हयात  समाजीक बांधीलकी तुन समाजकार्य करीत आहे .
हमीद शेख हे वडनेर चे सरपंच जैनुदीन शेख यांचे पुत्र असुन आपल्या गावाचा व समाजाचे देणेकरी लागतो या हेतून गावातील ५५  विद्यार्थीना शैक्षणी वाटप केले .
या वेळी अरुण सुसलादे ,शिवाजी खांडेकर, गणेश चौधरी ,सागर सरवदे, मजीद शेख, दिलीप चौधरी, सोहेल सय्यद ,विठ्ठल कोपनर ,किशोर चौधरी, जावेद शेख, गोकुळ खांडेकर, सर्जेराव सरक, हिरा शेख ,राहुल सरक, लतीक तांबोळी, लक्ष्‍मण जाधव ,रणजित परदेशी, सहशिक्षक जगताप पी एल, श्रीमती विजया पाडूळे, ग्रामपंचायत कर्मचारी कोळी, धनंजय चौधरी, पप्पू लाड  संतोष खांडेकर, बाळू गोफने, बाळू गोफने, सुजित परदेशी, अनिल जाधव, भरत जाधव ,रामा चौधरी, नितीन तांबिले, सोमनाथ सिंगर, कानिफनाथ तांबिले, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न