पुणे येथे जेम्स ज्वेलरी चे सप्टेबर महिन्यात प्रदर्शनाचे आयोजन

महाराष्ट्रातील सर्वात मोठे जेम्स ज्वेलरी चे भव्य प्रदर्शनाचे पुणे येथे आयोजन

परंडा प्रतिनिधी दि.२५

महाराष्ट्रातील सर्वात मोठे जेम्स ज्वेलरी चे भव्य प्रदर्शनाचे पुणे येथे २३,२४,२५ सप्टेंबर ला आयोजन करण्यात आले आहे. त्याचे निमंत्रण परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशनला सागर लंगोटे यांचे श्री ज्वेलर्समध्ये UGJIS चे organiserरणजित शिंदे व त्यांच्या वतीने दिले आहे 

परंडा सराफ व्यावसायिक यांना व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी कशा दुर करुन व्यवसायात कशी वाढ करायची अशा अनेक प्रश्नावर रणजित शिंदे यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.

यावेळी परंडा सराफ व सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बागडे, उपाध्यक्ष सागर लंगोटे, सचिव शिवाजी जोशी, मनोज चिंतामणी, मिलींद चिंतामणी, बालाजी विधाते, गोकुळ पंडित, पिंटू दिक्षीत, तांबे,अनिल पेडगावकर, शिवप्रसाद बागडे,बंडू शहाणे, विष्णू मुळीक, संतोष कदम.अन्सार, संन्टु शेख, स्वप्नील पोतदार, शिवाजी पंडित,वासुदेव ,आदी सोनार बांधव उपस्थितीत कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडला आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न