तलाठी संघटनेच्या अध्यक्ष पदी कसाब तर उपाध्यक्ष पदी जगताप यांची निवड .
परंडा ( दि १३ ) पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
तलाठी संघटनेच्या अध्यक्ष पदी चंद्रकांत कसाब तर उपाध्यक्ष पदी योगेश जगताप यांची निवड करन्यात आली आहे
दि १३ सप्टेबर रोजी परंडा तालूका तलाठी व मंडळ अधिकारी यांची तहसिल कार्यालयात बैठक घेन्यात आली या बैठकीत तलाठी संघटनेची कार्यकारणीची निवड करन्यात आली आहे .
अध्यक्ष चंद्रकांत कसाब,उपाध्यक्ष योगेश जगताप,सचिव महेश मुकदम,सह सचिव आकाश वानखेडे,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गुळमिरे,महिला प्रतिनिधी श्रीमती अनिता पाटील,संघटक तुकाराम वाळकेसल्लागार संतोष खुळे, पवार दुर्गाप्पा,शेख सिद्दिक,
हिशोब तपासनीस विकास नागटिळक यांची निवड करून
सत्कार करन्यात आला
Comments
Post a Comment