कर्नबधिर विद्यालय पाटणबोरी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा.

कर्नबधिर विद्यालय पाटणबोरी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा.

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
दि:-03 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिन कै. आबासाहेब तायडे कर्नबधिर विद्यालय पाटणबोरी ता:- केळापूर जिल्हा:-यवतमाळ. येथे साजरा करण्यात आला. डॉ चंद्रकांत तायडे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात गावात प्रभात फेरी काढण्यात आली. आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शालेय स्तरावर धावणे, लांब उडी, गोळा फेक, विविध् क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कर्नबधिर विद्यार्थी सहभागी झाले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणया करिता शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरडकर सर,जयवंत बावणे सर,मदीकुंटावार् सर,सर्व शिक्षक वृंद तसेच वसतिगृह अधिक्षक आणि सर्व कर्मचारी यांच्या उपस्थित जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न