आंबी पोलिसा च्या वतीने वृक्ष लागवड
आंबी पोलिसा च्या वतीने वृक्ष लागवड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
(आंबी दि ९ डिसेंबर ) आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक खांडेकर यांच्या मार्गदर्शना खाली दि ९ डिसेंबर रोजी पोलीस ठाणे परिसरात आंबी ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली .
तसेच सर्व परिसरात यापूर्वी लागवड केलेल्या वृक्षाची जोपासण्या करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या. या वृक्ष लागडी साठी ग्रामस्थ व पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment