भम शिव जयंती कमेटीच्या अध्यक्ष पदी मस्कर तर उपाध्यक्ष पदी जाधव यांची निवड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी औंदूंबर जाधव
दरवर्षी प्रमाणे भूम शहर सार्वजनिक शिवजनमोत्सव साजरा करण्यासाठी कल्याण स्वामी मठ येथे भूम शहरातील शिव भक्ततांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकी मध्ये शिव जन्मोत्सव समीतीच्या अध्यक्षपदी अमित मस्कर उपाध्यक्ष पदी अर्जुन जाधव,खजिनदार मनोज आकरे, शिवरत्न लोंढे, मिरवणूक प्रमुख अभी करळे, पांडू हुरकुडे,बबलू गवळी, अतुल लोंढे, ओंकार घोलप, तुषार हुंबे,राहुल शेंडगे,अभी जिकरे, दादा चौरे,अमोल कुंभार,बालाजी गाडे, डेकोरेशन प्रमुख -शँकर शेंडगे, आकाश शेंडगे,प्रथम असलकर,झेंडा प्रमुख – पुष्पक शेंडगे, डी जे प्रमुख -रोहित खोसे, संस्कार मस्कर, अजय शेळके, महेश डिसले, बालाजी काळे, रॅली प्रमुख -सूरज लोंढे, दादा शेळके, समाधान पवार अशी निवड करण्यात आली.
यावेळी रुपेश शेंडगे, रमेश मस्कर, अशोक मस्कर, विठ्ठल बाराते, चंद्रमणी गायकवाड, आबासाहेब मस्कर, पिनू मस्कर, तसेच शहरातील सर्व शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment