शिक्षक मतदार संघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ भुम येथे बैठक
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी:- औदुंबर जाधव :-
मराठवाडा विभाग शिक्षक मतदार संघाचे भा.ज.प ,बाळासाहेबांची शिवसेना,रिपाई,शिवसंग्राम, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चे अधिकृत उमेदवार प्रा किरण पाटिल यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भूम तालुका भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची बैठक भूम येथे संपन्न झाली
यावेळी भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष नितीन काळे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, लाटे सर यांची उपस्थिती होती
उमेदवार किरण पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन नितीन काळे यांनी केले यावेळी भूम तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस आदम शेख,तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर,प्रदेश कार्यकारणी सदस्य जालिंदर मोहिते,माजी सभापती काकासाहेब चव्हाण,माजी नगर सेवक रोहन जाधव,सुदाम पाटील,तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब वीर,महिला तालुका अध्यक्ष लता गोरे,माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मासाळ, शहराध्यक्ष शंकर खामकर,सरचिटणीस हेमंत देशमुख,कोषाध्यक्ष सचिन बारगजे,सोनगिरी सरपंच बालाजी बांगर,पाटसांगवी सरपंच उमेश नाईकिंदे,उद्योग आघाडी अध्यक्ष रमेश बगाडे ऍड संजय शाळू, चंद्रकांत गवळी,प्रदीप साठे, संतोष औताडे,ईडा ग्रा प सदस्य लक्ष्मण भोरे,जेष्ठ कार्यकर्ते बाबुराव खरात इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
.
Comments
Post a Comment