कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील पात्र लाभार्थीला तहसिलदार देवणीकर यांच्या हस्ते सातबारा उताऱ्याचे वाटप.
परंडा [दि १६ मार्च ] कर्मवीर दादासाहेब गायकवाड
सबलीकरण व स्वाभिमान योजने तील पात्र लाभार्थी दिनेश उत्रेश्वर बनसोडे यांना विशेष सहाय्य विभाग उस्मानाबाद यांच्या मार्फत जमीन मिळाली आहे.त्या जमीन सातबारा उताऱ्याचे तहसीलदार रेनुकादास देवनीकर यांच्या हस्ते लाभार्थी दिनेश बनसोडे यांना दि.१५ मार्च रोजी वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी.पंचायत समिती सदस्य लक्ष्मीकांत मारुतीराव बनसोडे,परंडा सज्जाचे तलाठी चंद्रकांत कसाब,राष्ट्रवादीचे कॉग्रेसचे नेते गोवर्धन शिंदे, तानाजी बनसोडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment