नुतन तहसिलदार घनश्याम आडसुळ यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उप सभापती च्या वतीने सत्कार
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा [दि १३ जून ] परंडा तहसिलचे नुतन तहसिदार घनश्याम आडळसुळ यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उप सभापती यांच्या वतीने
दि.१३ जून रोजी सत्कार करण्यात आला ,
यावेळी बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, उप सभापती संजय पवार, संचालक शंकर जाधव, किरण शिंदे , जावेद बागवान,विजयकुमार
बनसोडे,हरिचंद्र मिस्कीन,बालाजी सौदाळे,संजय गोफणे,पाडुरंग मुसळे,कुमार उपाध्ये आदिची उपस्थिती होती ,
तहसिलदार देवणीकर यांची बदली झाल्याने त्याच्या जागेवर धनशाम आडसुळ यांची परंडा येथे नियूक्ती देण्यात आली आहे दि १२ रोजी आडसुळ यांनी परंडा येथिल पदभार स्वीकारला आहे ,
Comments
Post a Comment