तहसिलदार आडसुळ यांचा Adv वामन यांच्या वतीने सत्कार

तहसिलदार आडसुळ यांचा Adv वामन यांच्या वतीने सत्कार 
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
परंडा ( दि ६ जुलै )

परंडा तहसिल कार्यालयात नुकतेच रूजू झालेले तहसिलदार घनशाम आडसुळ यांचा दि ६ जुलै रोजी अनाळा येथिल Adv  वामन बजरंग यांच्या वतीने सत्कार करण्यात आला ,

यावेळी प्रगतशील शेतकरी रामदास होरे , पोलिस पाटिल संघटनेचे ता अध्यक्ष अंगद बारसकर, विलास पाटील , भालचंद्र सावंत , रामहरी कुंभार , दशरथ क्षिरसागर , कार्लाचे उप सरपंच संतोष भुजे , गोकुळ हिवरे यांची उपस्थिती होती ,

तहसिलदार रेणूकादास देवणीकर यांची बदली झाल्याने त्याच्या जागी घनशाम आडसूड यांची नियूक्ती करण्यात आली ,

आडसुळ यांनी परंडा तहसिल कार्यालयाचा नुकताच  पदभार स्वीकारला आहे , आडसुड यांचा परंडा येथे विविध पक्ष संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे ,

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न