खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसा निमीत्त रोहकल जिप शाळेत शालेय साहित्य वाटप
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा रोहकल ( दि १७ जुलै )
खासदार ओमराजे़ निंबाळकर याच्या वाढदिवसानिमित्त परंडा तालूक्यातील रोहकल जि.प.प्राथमिक शाळेत सोमवार दि १७ जुलै रोजी विद्यार्थ्यांना यूवा सेना सर्कल प्रमुख संजय वाघ पाटील यांच्या वतीने वाटप करण्यात आले ,
यावेळी शाळेचे शिक्षक तसेच युवासेना शाखा प्रमुख काकासाहेब देशमुख,बाबासाहेब वाघ,महादेव जाधव,सिद्धेश्वर कोलते,रामभाऊ फरतडे ,गोविंद वाघ-पाटील, किशोर वाघ-पाटील,रोहित देशमुख,सुरज देशमुख, नितीन जाधव,देवा चोरगे,परमेश्वर देशमुख अनिल देशमाने आदि.. शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment