आ ज्ञानेश्वर पाटील यांच्या निवास्थानी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 


 पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज

 परांडा शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची  बैठक  स्नेहभेट संपन्न झाली,
यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी  आगामी स्थानिक स्वराज निवडणूकीच्या बाबतीत मार्गदर्शन केले ,

यावेळी जिल्हाप्रमुख रणजित  पाटील ,शहर प्रमुख रईस मुजावर माजी नगरध्यक्ष शिवाजी मेहेर , सुभाष  शिंदे , इस्माईल कुरैशी , जनार्धन मेहेर , शब्बीर पठाण , मैनुदीन तुटके , मन्नान बासले, ,डॉ. अब्बास मुजावर , मा. नगरसेवक इरफान शेख , मंकरद जोशी , दिलीप काका रणभोर ,रफीक मुजावर , तुकाराम गायकवाड , संतोष गायकवाड , प्रशांत गायकवाड , शाहरूख मुजावर , . सलिम मुजावर ,, संजय कदम , उमेश परदेशी अनिल शिंदे , जावेद बागवान ' आरबाज , कुणाल जाधव 'बागवान , अनिकेत काशीद,चाचा पठाण , हारून पठाण , दत्तू धनवे ,तय्यब मुजावर , सत्तार पठाण ,दादा अलबते , बाबा गायकवाड, मधुकर गायकवाड , संतोष कदम , मिलिद चितामनी , दत्ता मेहेर , गणेश जाधव, रविकिरण चैतन्य , विकास सांळूके , बुरहान पठाण ज्योतीराम गायकवाड, जितेश थोरबोले , बालाजी गायकवाड , जमील जिकरे , सुभाष पाटील, यशपाल बनसोडे , इरफान सौदागर , सुरेश पालके, शाहजी माळी , रामहरी मेहेर ,लाला मुजावर सचिन शिंदे , सोमनाथ गुरव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद