परंडा शिवसेना,युवासेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा...
परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रक्तदान शिबिर तर उपजिल्हा रुग्णालयात रूग्णाना फळाचे वाटप.......
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा [ दि२७ जुलै ]
शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस परंडा शिवसेना,युवासेनेच्या वतीने विविध सामाजीक उपक्रमराबऊन साजरा करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने बाजार समितीच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाना शिवसेना जिल्हाप्रमुख रंणजित पाटील यांच्या हस्ते फळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन,शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पवार,शिराळा ग्रामपंचायतीचे सरपंच रेवण ढोरे, माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहेर, सुभाष शिंदे,जनार्दन मेहेर,मा. नगरसेवक डॉ.अब्बास मुजावर, मा.नगरसेवक इरफान शेख, तानाजी शिंदे,दिपक गायकवाड, युवासेना शहरप्रमुख कुणाल जाधव,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिचंद्र मिस्किन,अॅड.सुजित देवकते, शंकर जाधव,परमेश्वर मेटाळे,डॉ. रविंद्र जगताप,जावेद बागवान, अनिकेत काशिद,किरण शिदे, सचिव पाटील,संजय कदम,दत्तू धनवे,रफीक मुजावर,तोफिक मुजावर,बुध्दिवान लटके,प्रशांत गायकवाड,तुकाराम गायकवाड, आसीम मुजावर,दादा होरे,दादा गायकवाड,रमेश गरड,विकास साळुंके,सुदाम देशमुख,बप्पा बोरकर,प्रशांत उबाळे,बालाजी बोबलंट,माऊली जानकर,अतुल हानुसे,राजाभाऊ गायकवाड, तय्यब मुजावर,लाला मुजावर, राजा पाटील,अहेमद भोले, आरबाज बागवान यांच्यासह भगवंत ब्लड बँक बार्शीचे कर्मचारी,सर्व शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment