ढगपिंपरी येथील शौकत शेख यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड ग्रा.प च्या वतीने सत्कार
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि २९ जुलै २०२३
जिद्द आणि चिकाटी मुळे परंडा तालूक्यातील ढगपिपरी येथिल शौकत चांद शेख या तरुणाची राज्य राखीव पोलिस दलात निवड झाल्याने
ढग पिपरी ग्रामपंचायत च्या वतीने दि २९ जुलै रोजी सत्कार करण्यात आला .
शौकत शेख याच्या घरची परीस्थिती गरीबीचे असल्याने बार्शी येथे खासगी दुकानात काम करून शिक्षण घेतले आहे , शौकत याने परिस्थीती वर मात करून यश मिळवल्याने त्याचे कौतूक करण्यात आले ,
यावेळी सरपंच गुंफाताई लहु मासाळ, ग्रामसेवक आर एस भुजबळ,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र परबत,रामराजे काकडे, सिंधुताई येवारे,मा सरपंच बप्पाजी जाधव,लहु मासाळ सर, गजानन वाघमारे, सुरेश येवारे, नितीन गरड,बालाजी खर्चे, दादासाहेब पाटील,भर्तरी वाघमोडे, शेख हुसेन,बाजीराव हिवरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment