लोणी,येथे गुणवंत विद्यार्थ्यांचामाजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार.



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

 भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  लोणी ता. परंडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा.आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ,

लोणी, येथील ॲड. अय्युब पठाण यांचे आजोबा सिराजोद्दीन पठाण यांच्या स्मृतीप्रत्यर्थ इ. १० वी च्या गुणवंत विद्यार्थींना ८५.०० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले अशा एकूण २० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०००/- रु पारितोषिक व बक्षिस वितरण मा.आमदार  सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले
       
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहीर चौधरी, ॲड. अय्युब पठाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ॲड. अनिकेत काशीद, तसेच इतर मान्यवर पदाधिकारी लोणी गावातील ग्रामस्थ व जि.प. प्रा. शाळा व श्री संत ज्ञानेश्वर प्रशाला विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न