वडणेर येथे शिवसेना युवा नेते गिरीराज सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
वाढदिवसा निमीत जि.प. शाळेतील विद्यार्थ्याना सरपंच जैनुद्दीन शेख यांच्या हस्ते शैक्षणीक साहित्य व खाऊचे वाटप.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा [ दि.२६ सप्टेबर ] परंडा तालूक्यातील वडनेर ग्राम पंचायत च्या वतीने दि २५ सप्टेबर रोजी शिवसेनेचे युवा नेते गिरीराज सावंत यांच्या वाढदिवसा निमीत्त
जि प शाळेतील विद्यार्थ्याना शैक्षणीक साहित्य व खाऊचे वाटप करन्यात आले ,
राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्यचे पालक मंत्री डॉ प्रा तानाजीराव सावंत यांचे सुपुत्र गिरीराज सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना सरपंच जैनुद्दीन शेख यांच्या हस्ते
शैक्षनीक साहीत्य व खाऊचे
वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला,
या वेळी वडणेर शिवसेना शाखा प्रमुख नवनाथ काशीद, सरणवाडी शिवसेना शाखा प्रमुख रामहरी कदम, आपना वतन संघटनेचे महाराष्टत प्रदेश उपाध्यक्ष हमीद शेख,शालीय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सरवदे,मा.अध्यक्ष अस्लम शेख,कानीफ गायकवाड सर, दिलदार शेख,अतुल वायकुळे, बाबू सय्यद,खेलबा सरक,भरत अलदर,दिपक खांडेकर,आशोक गोफणे,जावेद शेख,सोहेल सय्यद,
जमीर शेख यांच्यासह जिप
शाळेचे मुख्याध्यापक इतापे सर, जगताप सर,अंगणवाडी सेविका जरीना शेख,हेमा चौधरी,
मदतनिस जरीना तांबोळी,मंगल सरक,विजया पाडुळे ग्रा प कर्मचारी खंडु कोळी,तांबोळी मॅडम यांच्या सह पालक विद्यार्थी मेठया संख्याने उपस्थित होते
Comments
Post a Comment