कात्राबाद सोनगिरी ग्रुप ग्रामपचायत च्या उपसरपंच पदी निलावती गरड यांची बिन विरोध निवड
कात्राबाद सोनगिरी उपसरपंच पदी निलावती गरड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि १० ऑक्टोबर २०२३
कात्राबाद सोनगिरी ता परंडा येथील उपसरपंच पद रिक्त झाल्याने उपसरपंच पदाची निवडप्रक्रीया मंगळवार दि. 10 ऑक्टोबर रोजी श्री राजाभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनात गावच्या सरपंच सौ. लक्ष्मीताई कोळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
निवडणुक आधिकारी म्हणून मंडळ अधिकारी श्री बि.टी. पवार यांनी काम पाहीले. ग्रुप ग्रामपंचायत असणाऱ्या कात्राबाद सोनगिरी उपसरपंच पदी सर्वानुमते सौ. निलावती गरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रा.पं. सदस्य गणेश कोकाटे, परवेज पटेल, सारिका वेताळ, विष्णु गरड, गोकुळ गरड, विलास गरड, परसराम कोळी, रणजित गरड, प्रविण गरड, अक्षय गरड, राहुल गरड, बापुराव नरसाळे, रविंद्र गरड, रोहिदास गरड, आजीनाथ कांबळे, नितीन शेळके, लक्ष्मण वेताळ, तात्यासाहेब शिंदे दिपक गरड, महादेव मोरे, ग्रामसेवक अशोक शिंदे, तलाठी गुळमीरे साहेब , कृषि सहायक विटकर साहेब, बालाजी दौंड,गोपिनाथ बोराडे आदी उपस्थीत होते.
Comments
Post a Comment