एकल महिला संघटनेच्या वतीने तूळजापूर येथे राज्यस्तरीय महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन
क्रीडा संकुल तुळजापूर या ठिकाणी होणार स्पर्धा
पुज्य नगरी
ऑनलाईन न्यूज ( दि ९ )
एकल महिला संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे दि २१ व २२ नोव्हेंबर रोजी तालुका क्रीडा संकुल तुळजापूर येथे घेण्यात येणार आहे ,
महिलांनी मोठ्या प्रमाणावर संघ तयार करून सराव सुरू करावे व महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे
प्रथम पारितोषिक.51.000.हजार. द्वितीय पारितोषिक, 31.000.हजार. तृतीय पारितोषिक, 21.000 हजार, बक्षीस देण्यात येणार आहेत,
यामध्ये संघ नोंदणीसाठी संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले असून संघानी दि 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत करावी असे अवाहन एकल महिला संघटना च्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी एकल महिला संघटना च्या महानंदा चव्हाण, रुक्मीन नागापुरे ( 9049025415) माधवीताई बनसोडे- (मुखेड तालुका अध्यक्ष) पार्वतीताई भगत-( तुळजापूर तालुका अध्यक्ष) जमीलाजी तांबोळी- (उस्मानाबाद तालुका अध्यक्ष) ठकूताई अंधारे- ( चाकूर तालुका अध्यक्ष) शिल्पाताई पंडित- ( बीड तालुका अध्यक्ष) मंदाताई पाटील - ( परांडा तालुका अध्यक्ष) रेश्माताई कादरी- ( लोहारा तालुका अध्यक्ष). सीताताई सरवदे- ( अंबाजोगाई तालुका अध्यक्ष). सुरेखा भोसले, अनिता नवले, मीरा नाईकवाडे, कांता शिंदे, सुवर्णा ननवरे, अर्चना पवार, आशालता पांडे, चित्रा पाटील, आम्रपाली तिगोटे, मस्तानबी शेख, मंगल कानडे, द्रौपदी गवळे, अनुराधा आंबूरे, भाग्यश्री रणदिवे, जना काळे आदी कार्यकर्त्यांनी आव्हान केले आहे.
Comments
Post a Comment