वाकडी येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्सहात साजरी

वाकडी येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्सहात साजरी 

परंडा ( दि २४ ) 

परंडा  तालूक्यातील वाकडी येथे दि २४ रोजी  सकाळी हरीदास राऊत यांच्या वतीने  संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली ,

संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला  हरीदास राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून पुजा करण्यात आली, यावेळी बळीराजा शेतकरी संघटणेच्या महिला अघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रत्नमाला निकाळजे , शिवदास राऊत ,आशोक राऊत , भागवत राऊत , विजय राऊत ,तानाजी राऊत, नारायण राऊत , भागवत कांबळे , धनंजय हांडे , काशिनाथ वळेकर, अरविंद रगडे , धनंजय जगताप , बंडू रगडे , बंडू बानगुडे , दिपक पाटील , दत्तात्रय रगडे , लक्ष्मण डोके , रामराजे नलवडे , रामभाऊ नरसाळे , काका पाटील , रघूनाथ बानगुडे, कैलास पाटील , सुरेश पाटील , हनुमंत रगडे , भाऊसाहेब उकिरडे , जयवंत पाटील , मारूती निकाळजे , तात्या डोके , नवनाथ पाटील यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद