माजी उप सभापती पोपट चोबे यांना पितृशोक
परंडा पंचायत समीती चे माजी उप सभापती पोपट चोबे यांना पितृ शोक
परंडा ( दि २० ) पंचायत समिती चे माजी उप सभापती पोपट चौबे यांचे वडील केशव रंगनाथ चोबे वय ९२ वर्ष यांचे दि २० मार्च रोजी सिरसाव येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास वृध्दपकाळाने निधन झाले झाले ,
त्यांच्यावर सिरसाव येथिल स्मशान भुमीत रात्री १० वाजता अंतीम संस्कार करण्यात येणार आहे
Comments
Post a Comment