अलायन्स क्लब ऑफ पुणे व सूर्यमुखी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न


 अलायन्स क्लब ऑफ पुणे व सूर्यमुखी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
रविवार दि २४ मार्च २०२४

अलायन्स क्लब ऑफ पुणे व सूर्यमुखी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने विश्रांतवाडी भारत नगर येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोफत नेत्र चिकित्सा. चष्मे वाटप. मधुमेह (डायबेटीक) रक्तदाब. सांधेदुखी. व स्त्रीरोग निदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये 400  लोकांची तपासणी करण्यात आली. 200 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. 
आणि 300 लोकांना मोफत औषध वाटप करण्यात आले.
यावेळी अलायन्स क्लब ऑफ पुणे चे अध्यक्ष अ॓बन्यू जलाली. किरण कोठारी. सुनील कंटक. डॉ श्रावणी कंटक. रूपचंद सोनी. सुनील अगरवाल. उमेश देसाई. प्रल्हाद जानी. तेजिंदर सिंग खनुजा. माखन अगरवाल. अलायन्स क्लब ऑफ पुणे महिला अध्यक्षा बेला जलाली. ज्योती जानी. आदि यावेळी उपस्थित होते
यावेळी या शिबिराला एच व्ही देसाई हॉस्पिटल मधील डॉक्टर्स. नर्स. यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न