डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कमेटीच्या अध्यक्ष पदी राहुल बनसोडे यांची निवड

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर... अध्यक्ष पदी राहुल शंकर बनसोडे 

पुज्य नगरी न्यूज 
दि २७ मार्च २०२४ 


परंडा (दि. २७ ) 

 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंती कमेटी च्या  अध्यक्ष उपाध्यक्षपदी सह कार्यकारणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी, अध्यक्षपदी राहुल शंकर बनसोडे  तर उपाध्यक्षपदी नागसेन चौतमहाल 
यांची सर्वानुमताने निवड करण्यात आली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त 
अध्यक्षपदी राहुल शंकर बनसोडे निवड झाली आहे 
व उपाध्यक्षपदी नागसेन चौतमाल यांची निवड करण्यात आली, तसेच
खजिनदारपदी अविनाश बनसोडे नागेश लोहार 
अमोल कांबळे सर
 सह उपाध्यक्ष विश्वास बनसोडे.
सदस्य ...
लखन दनाने ,अजय दनाने,सागर शिंदे,सोनू भालेकर , साहिल चांदणे,आकाश शिंदे,अक्षय कांबळे 
कृष्णा चौधरी,गुलाब पठाण
 अलीम आरब, निखिल चौतमहाल , शाहबाज शेख, सुरज देवकुळे, आकाश कोळगे, अविनाश कोळी, सत्याजित जाधव,अभिजित (गांप्या)रोहित कांबळे,मानव शिंदे,संकेत चौतमहाल 
 अभिजीत जाधव, श्रावण पवार,
मिरवणूक प्रमुख-फिरोजभाई (मस्तान)शेख,अमोल चौतमहाल, शंकर उत्तम बनसोडे, जाकिर शेख,विजय बनसोडे, विक्रम चौतमहाल सतीश कांबळे, दत्तात्रय हिराजी बनसोडे,
तर प्रसिद्धीप्रमुख आप्पासाहेब शिंदे,लक्ष्मीकांत उर्फ आप्पा बनसोडे यांच्यासह आदींची निवड करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न