काल कथीत रुक्मिणी बाई कोंडीबा बनसोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त तिचा जीवन संघर्ष या पुस्तकाचे प्रकाशन
यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त तिचा जीवन संघर्ष या पुस्तकाचे प्रकाशन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि २७ ) परंडा येथिल
काल कथीत रुक्मिणी बाई कोंडीबा बनसोडे
यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त दि २७ मार्च रोजी तिचा जीवन संघर्ष या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले ,
रुक्मीणी बाई बनसोडे या
रिपाईचे राज्यचिटणीस संजय कुमार बनसोडे व विजय कुमार बनसोडे यांच्या मातोश्री होत्या ,
रूक्मीणी बाई यांनी त्यांच्या जिवनात केलेले संघर्षावर आधारीत विजय बनसोडे यांनी लिहलेले तिचा जीवन संघर्ष हे पुस्तकाचे प्रकाशन माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर साहित्यकार तुकाराम गंगावणे, प्राध्यापक शहाजी चंदनशिवे , धनवे सर, नारायण खैरे सर, वाघमारे सर, रणधीर सर, प्राध्यापक अंकुशे सर, तानाजी बनसोडे, सुग्रीव लांडगे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले , यावेळी विजय कुमार बनसोडे , संजयकुमार बनसोडे आकाश बनसोडे आदिंची उपस्थिती होती ,
Comments
Post a Comment