दलित पॅंथरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाहीर पाठिंबा

दलित पॅंथरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाहीर पाठिंबा

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
पुणे ( दि ११ ) 

दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाहीर पाठिंबा देण्याचे निर्णय जाहीर केला, 2024 यावर्षी लोकसभेसाठी महाराष्ट्रातील दलित पॅंथर शेकडो कार्यकर्त्यांसहित मुंबई येथे राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला,
 या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवाराना पूर्ण ताकतीने निवडून आणण्याचे सांगण्यात आले,
 यावेळी दलित पॅंथर पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शुभम सोनवणे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल केदारी, पुणे शहर युवक अध्यक्ष राजेश गायगवळी, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष विक्रम कांबळे, पुणे शहर युवक कार्याध्यक्ष राहुल सोनवणे, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सोनाली दुनघव, पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्ष अरुणा धिवार, आ दि यावेळी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न