राहुल बनसोडे यांना सुर्योदय प्रतिष्ठाण च्या वतीने राज्य स्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहिर

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि १२ एप्रील २०२४ 

राहुल बनसोडे यांना सुर्योदय प्रतिष्ठाण च्या वतीने समाज रत्न पुरस्कार जाहिर 

परंडा ( दि १२ ) राजकीय व सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांना पुणे   येथिल सुर्योदय प्रतिष्ठाण च्या वतीने राज्य स्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे ,

दि  २० एप्रील रोजी पुणे येथिल कोंढवा येथे मान्यवरांच्या  हस्ते बनसोडे यांना राज्यस्तरीय समाजभुषण  पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठाण च्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी पत्रा द्वारे दिली आहे ,

राहुल बनसोडे हे गेल्या २० वर्षा पासुन राजकीय व सामाजीक कार्यात सक्रीय असुन गोरगरीब दिन दलित पीडित समाजाला न्याय मिळऊन देण्यासाठी कार्य करीत आहे ,

बनसोडे यांच्या कार्याची पुणे येथिल सुर्योदय प्रतिष्ठाण ने दखल घेऊन त्यांना राज्य स्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर केला आहे ,
राहुल बनसोडे यांना पुरस्कार जाहिर झाल्याने जिल्हाभरातून  होत आहे

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न