महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत राजेश पाटील यांचे यश मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवड-
मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवड-
पुज्य नगरी न्यूज
निमगाव माढा
दि ११ मे २०२४
माढा तालूक्यातील निमगाव येथिल राजेश पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेतलेल्या परिक्षेत यश संपादन केले असुन त्यांची कृषी मंडळ आधिकारी म्हणून निवड झाली आहे ,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परिक्षेचा निकाल झाला असून यामध्ये निमगांवचे सुपुत्र राजेश दगडु पटिल यांची मंडळ अधिकारी (राजपत्रित आधिकारी या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होतआहे.
राजेश पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वार्शी तालुक्यातील उपलाई ( ठोंगे) व शेळगांव, झाले तर पदवीचे शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापुर येथे झाले आहे.
राजेश पाटील यांचे वडील शेतकरी असुन या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांचा असल्याचे
त्यांचे मोठे बंधू तेजस पाटील यांनी सांघीतले, राजेच यांची शिकण्याची जिद्द आणि मेहनत यामुळे यांनी हे यश संपादन केले आहे.
राजेश पाटील यशा बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे ,
Comments
Post a Comment