पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
केंद्र सरकारचे वाहन चालन प्रशिक्षण संशोधन संस्था पुणे येथे सात दिवसाचे यशस्वी प्रशिक्षण घेतले श्री सद्गुरु मोटार ड्रायव्हिंग स्कूल संतोष कोळी सदर प्रशिक्षणामध्ये रस्त्यावर वाहन कसे चालवायचे रस्ता वाहतुकीचे नियम नियमाचे पालन कसे करायचे नवीन विद्यार्थ्यांना वाहनाच्या संदर्भातील रस्त्याच्या संदर्भातील इन्शुरन्स संदर्भातील सर्व माहिती कशी द्यायची व अपघात च होणार नाही याची सखल माहिती व अभ्यास देण्यात आला हाच अभ्यास माहिती आम्ही सर्व नवीन व जुने ड्रायव्हर यांना देणार आहोत आपण हि एक सामाजिक दायित्व म्हणून लोककल्याणासाठी लोकहितासाठी सदर बातमी प्रसारित करावी
Comments
Post a Comment