सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने ढगपिपरी जिप शाळेत शालेय साहित्य वाटप
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि ३० ऑगष्ट २०२४
सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने परंडा तालूक्यातील ढगपिपरी जिप शाळेत विद्यार्थ्यांना दि २९ रोजी शालेय साहित्य वाटप करण्यात आले ,
सिध्देश्वर कोळी व शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांच्या प्रयत्नाने हे शालेय किट मुलांना प्राप्त झाले
यावेळी ढगपिपरीच्या सरपंच सौ.प्रज्ञा बप्पाजी काळे,शालेय समितीचे अध्यक्ष शरद पाटील माजी सरपंच बप्पाजी काळे, रविंद्र पाटील सर, बाळासाहेब भंडारे सर, श्रीमती अनिता चिपडे मॅडम, श्रीमती संगीता ठोगे मॅडम, श्रीमती नम्रता हांडे मॅडम, श्रीमती वंदना इंगळे मॅडम, गणेश वाघमोडे सर, पुजा कात्रे, सुजाता कुंभार, डॉ सोमनाथ शिंदे, संभाजी काळे ,बिभीषण तरंगे, समाधान नागणे, बप्पा हावळे शाळेतील विद्यार्थी व गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते,
Comments
Post a Comment