येरमाळा येथिल ज्ञानोद्योग विद्यालयाच्या शालेय क्रीडा स्पर्धत यश
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत येरमाळा येथिल ज्ञानोद्योग विद्यालयाने यश संपादन केले आहे,
14वर्ष वयोगट फ्री स्टाईल कुस्ती स्पर्ध्य मध्ये जमदाडे परशुराम नरेंद्र याने प्रथम कमांक मिळवीला तर मुली मध्ये कु. जमदाडे देवयानी संतोष याने प्रथम कमांक मिळवीला आहे ,
19 वर्षे वयोगट कु जमदाडे सृष्टी संतोष प्रथम कमांक मिळवीला आहे ,
सर्व विजयी खेळाडू व क्रीडा शिक्षक चांदणे सर यांचे संस्थेचे सचिव डाँ. अशोकरावजी ( दादा ) मोहेकर. उपाध्यक्ष आबासाहेब( काका) बारकुल. संस्थेचे कोषाध्यक्ष अंकुश (बप्पा) पाटील. शालेय समिती अध्यक्ष भाऊसाहेबआप्पा बारकुल, प्राचार्य पौळ एस. एल. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांने अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment