आवार पिंपरी येथील साहेबराव गुडे यांचे वृद्धप काळाने निधन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि १३ )
दै.जनमतचे परंडा तालूका प्रतिनिधी भजनदास गुडे यांचे वडील साहेबराव गुडे वय वर्ष ८५ यांचे वृध्दापकाळाने दि १३ ऑगष्ट रोजी पाहाटे ५ वा निधन झाले
परंडा तालूक्यातील आवार पिंपरी येथे त्यांच्या गावी सकाळी ११.०० वाजता त्यांच्यावर अंत्यविधी करून शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला ,यावेळी पत्रकार , ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते ,
साहेबराव गुडे यांच्या पश्चात ३ मुले तिन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे ,
Comments
Post a Comment